तेजाकांत (राजेंद्र सरगर )
माझ्या मनातील कविता........
Pages List
Home
मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८
मराठी शायरी (विश्रांती) 2
लुप्तही तो (विश्रांती) असा झालाय कि,
आठवणही त्याची येत नाही.
आठवण काढण्याही त्याची थोडी,
विश्रांती आम्हा मिळत नाही.
----- तेजाकांत.
मराठी शायरी (विश्रांती) 1
जगण्याच्या या धावपळीत,
शब्दच तो लुप्त झालाय.
ज्याला कधी काळी आम्ही,
विश्रांती असे म्हणायचो.
----- तेजाकांत.
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)