तेजाकांत (राजेंद्र सरगर )
माझ्या मनातील कविता........
Pages List
Home
बुधवार, ३१ ऑक्टोबर, २०१८
मराठी शायरी (विश्रांती) 3
मिळालीच ती (विश्रांती) थोडी जर का,
सुखावुनी जाऊ आम्हीही.
आमच्यासाठी सुख याचेही,
नसे आकाशाहुनी छोटे ते.
----- तेजाकांत.
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)