Pages List

मंगळवार, १४ मे, २०१९

मन मजनूचे

मन मुलींचं आयुष्यभर,
मुलात एका अडकून बसतं. 
मन मुलांचं परी वेगळं,
त्यांच्यापेक्षा थोडं असतं. 

एकाच काय, अनेक मुलींना,
मनात आपल्या जागा देतं. 
म्हणुन म्हणतो मन मुलांचं,
मुलींपेक्षा मोठच असतं. 
                ------ तेजाकांत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा