तेजाकांत (राजेंद्र सरगर )
माझ्या मनातील कविता........
Pages List
Home
गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८
मराठी शायरी (विश्रांती) 4
काय सांगावे आस तिची,
पामरा या लागली किती.
लागली ती ऐका अशी कि,
जैसी लागते चातकास त्या,
पावसाच्या पहिल्या सरीची.
----- तेजाकांत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा