Pages List

गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

मराठी शायरी (विश्रांती) 5

ना जाणतो लाभेल कधी ती,
कि लाभेल अंतास माझ्या.
लाभली तेंव्हा जरी ती,
आनंदे विसावू कवेत तिच्या.
----- तेजाकांत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा