तेजाकांत (राजेंद्र सरगर )
माझ्या मनातील कविता........
Pages List
Home
शुक्रवार, १५ मार्च, २०१९
आयुष्य सौंदर्याचं
आयुष्य सांगा सौंदर्याचं,
असं किती ते असतं.
तारुण्याच्या शेवटापर्यंत,
सांगा कुठे ते टिकतं.
------ तेजाकांत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा